top of page
  • Writer's pictureRaginee K

भैरवीजागृती, स्वप्न आणि निद्रेच्या मधील जगात तिचा विलास. अचानक तिचा होणारा हा भास कि सत्य ... शाश्वत आणि अनित्य या दोहोंमध्ये देखील सत्य असणारी ती. गूढ वनामध्ये मुग्ध करणारी तर एका क्षणात मायेचे आवरण दूर करणारी देखील तीच.


एका क्षणात तपोभंग करणारी देखील ती आणि तपसिद्धी करणारी देखील तीच. मूलाधारातील ऊर्ध्वगामी सर्पिणी ; खोलवर धरणीत पाळेमुळे रुजविलेली आणि घनगंभीर डेरेदार वृक्षासारखी वनामध्ये विस्तारलेली देखील तीच. रोजच्या आयुष्यात तुमच्या आमच्यात सर्वांमध्ये असलेली भैरवी


In frame : K Raginee Yogesh

Creative Direction, writing & Photography : Yogesh K

Concept art & Fashion Styling : @k_raginee_yogesh

website : www.sindhusagar.in

repost/painting/sketching not allowed

Copyrights reserved

Recent Posts

See All

Comments


bottom of page