निळ्या आकाशाच्या आणि सागराच्या निळाईत रंगलेली ती.
वाऱ्याशी करताहेत सोबती तिची निळेशार वस्त्रे.
Standing on the shore of the ocean
Clad in pristine blue
पण डोळे मात्र रोखून उभे आहे ती विस्तीर्ण क्षितिजावर.
उगाचच ! कि पाहतेय वाट कशाची तरी ? निसर्गाच्या भव्य -दिव्य पटावर ती एक निळा ठिपका.
तरीही दूरहून स्पष्ट दिसणारा.
A free spirited beauty with the elemental forces.
Her gaze transfixed on the horizon
She is lost in her quest waiting for the unknown.
अर्धोन्मीलित नेत्र करताहेत पापण्यांशी हितगुज.
गुंतलेले केस आणि हातांचा चालूये एकमेकांशी खेळ.
Hair flying with the wind and half closed eyes
She is on the earth among the ocean and skies.
प्रत्येक लाटेसरशी श्वास देखील होतोय त्या वाऱ्याचा सांगाती.
धरणी आणि पाण्याच्या लपाछापीत ती मात्र एकटीच.
With each passing wave her breath fly with the wind.
Witnessing play of the ocean and earth she's all alone.
Just like a pristine blue stone.
Write up & Photography : Yogesh Kardile
Muse : K Raginee Yogesh
All rights reserved.
Comments