top of page


संक्रमणाचा उत्सव : मकर संक्रांत
पावसाळ्याचा अवखळपणा जाऊन वातावरणातील रुजलेली थंडी. हालचाली गोठविणारी निळीशार पहाट आणि नदीवरती पोहणारी धुक्याची अजून एक नदी. सूर्याच्या पहिल्या किरणासोबतच वितळत वातावरणाशी एकरूप होत आसमंत पवित्र करणारे जल त्या मंदिराला साक्षात स्वर्गरूप प्रदान करते. काळ्या पाषाणाला जिवंत करणारे ते हात पंचतत्वात विलीन झाले तरी रोज सूर्यकिरणांच्या रूपात पुन्हापुन्हा त्याच्या सर्वांगाशी खेळत त्याला जल स्नानसोबत सूर्य स्नान देखील घडवितात. आणि एके दिवशी अचानक हेमंत ( हिवाळा ) संपून शिशिरात संक्रमण
Raginee K
Jan 141 min read


भैरवी
जागृती, स्वप्न आणि निद्रेच्या मधील जगात तिचा विलास. अचानक तिचा होणारा हा भास कि सत्य ... शाश्वत आणि अनित्य या दोहोंमध्ये देखील सत्य...
Raginee K
Jul 17, 20231 min read
bottom of page