top of page


उत्सव चैतन्याचा
अनादी काळापासून या धरणीवरती वारा आपल्या मस्तीत वाहतोय. कधी तुफान तर कधी वावटळ कधी सोसाट्याने तर कधी गुंजारव करीत. तुम्ही कधी त्याला बदलू शकता का किंवा तसा प्रयत्न केला का ? तुम्ही कधी त्याला दोष दिला तर कधी त्याच्या शीतलतेने प्रेमात पडले पण तो मात्र तसाच वाहतोय. समुद्राच्या लाटांना हाकारीत, गवताळ कुरणावरून लहान मुलासारखा नक्षी बनवीत तर रानावनात जोरजोरात शिट्ट्या मारीत. फारतर आपण पवनचक्कीने त्याची ऊर्जा स्वतःसाठी वापरू शकतो किंवा बासरीतून सुंदर संगीत निर्माण करू शकतो. परंतु त्
Raginee K
Apr 123 min read


संक्रमणाचा उत्सव : मकर संक्रांत
पावसाळ्याचा अवखळपणा जाऊन वातावरणातील रुजलेली थंडी. हालचाली गोठविणारी निळीशार पहाट आणि नदीवरती पोहणारी धुक्याची अजून एक नदी. सूर्याच्या पहिल्या किरणासोबतच वितळत वातावरणाशी एकरूप होत आसमंत पवित्र करणारे जल त्या मंदिराला साक्षात स्वर्गरूप प्रदान करते. काळ्या पाषाणाला जिवंत करणारे ते हात पंचतत्वात विलीन झाले तरी रोज सूर्यकिरणांच्या रूपात पुन्हापुन्हा त्याच्या सर्वांगाशी खेळत त्याला जल स्नानसोबत सूर्य स्नान देखील घडवितात. आणि एके दिवशी अचानक हेमंत ( हिवाळा ) संपून शिशिरात संक्रमण
Raginee K
Jan 141 min read


महाराष्ट्राची शक्ती
रखरखत्या उन्हात, काळ्या पाषाणाच्या देशात, राकट माणसांच्या समूहात एक फुल फुलते. तिखट आणि फटकळ स्वभावाच्या आड दडलेली ती सौंदर्यलतिका आपले...
Raginee K
Oct 18, 20231 min read
bottom of page