top of page


उत्सव सौंदर्याचा
एक कलाप्रवासी म्हणून मला एक प्रश्न कायम सतावतो शाळांमधून अजिंठा, वेरूळ, खजुराहो यावर लेक्चर्स का नव्हती ? आपल्या संस्कृतीची अशी अर्धवट ओळख आपल्याला का दिली गेली ? मानवी शरीर हे जीवशास्त्राच्या पलीकडेपण सौंदर्य आणि प्रमाणबद्धतेचे एक अद्भुत उदाहरण आहे हे आपल्याला कलेच्या माध्यमातून का शिकवले गेले नाही ? कालिदासाचे काव्य वाचवले नाही. कामसूत्र हे केवळ ‘त्या’ गोष्टीचे पुस्तक आहे असा समज मनावर ठेवला गेला.
Raginee K
May 198 min read


नऊवारी : एक जागतिक वारसा
अजिंठ्याच्या पुरातन भित्तिचित्रांपासून ते वेरूळ, खिद्रापूरच्या शिल्पांपर्यंत स्त्री सौंदर्य धोती कंचुकीने नटले. नऊवारी हे मध्ययुगातील त्याच्याच आधारावर निर्माण झालेला एक सुंदर अविष्कार. मराठा काळात हेच सौंदर्य नऊवारी परिधान करून युद्धभूमीवर पराक्रमासाठी उतरले आणि जगभर प्रसिद्ध झाले. ब्रिटिश कलाकारांच्या कंपनी पेंटिंग आणि छायाचित्रांमध्ये टिपले गेले. स्वातंत्र्यानंतर अनेक चित्रकार आणि शिल्पकारांनी देखील नऊवारीतील सुंदरी कोरल्या.
Raginee K
Oct 30, 20254 min read
bottom of page