खोल अशा धरणीच्या गर्भात जिथे काळही थांबलेला आहे असे वाटते. तिथे ती विसावलेली. जिचे अस्तित्व हीच एक क्रांती होती. आपल्या मातेसमान ती देखील एक जननी होती. Deep in the womb of the earth where even time seems to stand still. There she rests. Whose very existence was a revolution. Like her mother, she was also a creator.
जिथे काळाचे हात पोहोचू शकत नव्हते अश्या कृष्णगर्भातून धरणीवर येऊन मात्र तिने चक्क काळालाच आव्हान दिले. सूर्य आणि चंद्र यांच्या साक्षीने तिच्या गोष्टी धरणीवर दूरवर पसरल्या.
By coming above on the surface from the dark womb where the hands of time could not reach, she challenged time itself. Witnessed by the sun and the moon, her stories spread far and wide across the lands.
पण या जगाच्या संघर्षात शेवटी मात्र तिला जवळ केले ते पुन्हा धरित्रीनेच. सगळ्यांच्या दृष्टीपासून दूर आपल्या लेकीला आपल्या उदरात पुन्हा सामावून घेतले. आता मात्र बाकी आहेत कहाण्या. दऱ्या, डोंगरात, नदी, समुद्रावर आणि काही वाऱ्यावर स्वार.
But in the struggle of this world, in the end, it was mother earth who brought her child back.
She allowed daughter into her womb, away from everyone's sight.
What is left now for us are the stories of her. Riding in valleys, mountains, rivers, seas and some on the wind.
प्रत्येक मुलगी ही तिचीच लेक. कित्येकांच्या नशिबी वनवास पाचवीलाच पुजलेला. परंतु आईचे अढळ प्रेम आणि कायमचे माहेरपण मात्र फक्त तिलाच.
Every girl is earth's daughter. The fate of many is treacherous.
But she is the one who got her mother's unwavering love and eternal care.
Writeup & Photography : Yogesh Kardile
Concept , Fashion Styling & Model : K Raginee Yogesh
All Rights Reserved.
Comments