top of page


नायिका
भारतीय शिल्प चित्र आणि नाट्य परंपरेतील कथेचे नेतृत्व करणारे स्त्री पात्र. मानवातील विविध गुण आणि सौंदर्याचा समुच्चय म्हणजेच नायिका. वेगवेगळ्या प्रसंगातून, कथांमधून तिच्यातील गुण आणि सौंदर्य उलगडत जात कलारसिक तिच्यात आपल्या प्रिय व्यक्तीला पाहतात. तिच्या नेत्रकटाक्षाने घायाळ होणारे, साम्राज्य निर्माण किंवा उध्वस्त करणारे, वैराग्य प्राप्त करणारे किंवा उध्वस्त होणारे थोर नायक / खलनायक असे तिच्यात काय पाहतात ? तर या कहाण्या कालरूपात निर्माण करणारा कलाकार मात्र त्याच्या मनातील ती
Raginee K
Jan 244 min read


संक्रमणाचा उत्सव : मकर संक्रांत
पावसाळ्याचा अवखळपणा जाऊन वातावरणातील रुजलेली थंडी. हालचाली गोठविणारी निळीशार पहाट आणि नदीवरती पोहणारी धुक्याची अजून एक नदी. सूर्याच्या पहिल्या किरणासोबतच वितळत वातावरणाशी एकरूप होत आसमंत पवित्र करणारे जल त्या मंदिराला साक्षात स्वर्गरूप प्रदान करते. काळ्या पाषाणाला जिवंत करणारे ते हात पंचतत्वात विलीन झाले तरी रोज सूर्यकिरणांच्या रूपात पुन्हापुन्हा त्याच्या सर्वांगाशी खेळत त्याला जल स्नानसोबत सूर्य स्नान देखील घडवितात. आणि एके दिवशी अचानक हेमंत ( हिवाळा ) संपून शिशिरात संक्रमण
Raginee K
Jan 141 min read


KAMINI : celebrating surrender
Kāma, as the third पुरुषार्थ ( Puruṣārtha ) is a strong pillar of society, yet it is mistaken as lust. When pushed into secrecy, it deranges us silently and creates a crippled, damaged society. Kāma is the original expression from Bindu a potent and powerful seed that bursts and creates an entire life ( स्फोट ).
Raginee K
Dec 24, 20254 min read


Hiranya : The Golden Womb
Hiranya is the golden womb, the fierce tenderness, the cosmic fire, the immortal glow. She is the beginning of stories and the reason stories continue to be told. She is the one who teaches us that in every atom, every breath, every heart, there is a small, unbreakable piece of gold waiting for its fire.
Raginee K
Dec 3, 20255 min read


MAYA : Returning to the sacred portal
The return is not because you are lost, not because you are scared or alone but because something ancient inside you remembers the calling.The darkness humming with the breath, the stone walls curved like the first womb you knew deep inside.
Raginee K
Nov 15, 20254 min read


Yakshini the mystery of the forest
Yakshini is a sign of abundance, sacredness, and fluidity. She is the mirror of nature in human form. She is no demi-goddess, no ghostly spirit, nor a witch in the traditional sense. She is the one who cannot be ignored, vital, untamed, and luminous.
Raginee K
Sep 22, 20254 min read


कला, संस्कृती आणि स्त्रीरूप यावर एक चिंतन
प्रश्न कला बोल्ड आहे का नाही, तो नाही. प्रश्न आहे स्त्रीला स्वतः ठरवण्याचा अधिकार आहे का नाही.
कारण जेव्हा ती ठरवते, तेव्हा ती केवळ कला निर्मित नाही करत ती इतिहास घडवत असते.आणि इतिहास लिहून ठेवतो आपण तिला गप्प बसवलं, की तिच्या सोबत उभं राहिलो.
Raginee K
Sep 2, 20256 min read


धरित्रीची वाणी | Song of the earth
माटी कहे कुम्हार से, तु क्या रोंदे मोय। एक दिन ऐसा आएगा, मैं रौदूंगी तोय।। कबीर वाणीतील हे अनमोल शब्द मनाला जेव्हा अहंकार घट्ट पकडतो...
Raginee K
May 15, 20232 min read
bottom of page